विठ्ठलभाई पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विठ्ठलभाई पटेल (इ.स. १८७३ - २२ ऑक्टोबर, इ.स. १९३३) हे भारतीय न्यायालयाचे एक न्यायाधीश आणि राजकारणी होते. ते स्वराज पार्टीचे संस्थापक होते.