जे. रॉबर्ट ऑपनहाइमर
Jump to navigation
Jump to search
जुलियस रॉबर्ट ऑपनहाइमर (२२ एप्रिल, इ.स. १९०४:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - १८ फेब्रुवारी, इ.स. १९६७:प्रिन्सटन, न्यू जर्सी, अमेरिका) हे अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लॉस अलामोस प्रयोगशाळेचे मुख्याधिकारी असलेल्या ऑपनहाइमरना परमाणुबॉंबच्या जनकांपैकी एक मानले जाते.
हे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया, बर्कली येथे प्राध्यापक होते. यांचा भाऊ फ्रॅंक ऑपनहाइमर हा सुद्धा भौतिकशास्त्रज्ञ होता.