"भारतीय प्रजासत्ताक दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१: ओळ २१:
या संचलनाबरोबरच भारतातील विविध [[संस्कृती|संस्कृतीं]]ची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये [[महाराष्ट्राचा चित्ररथ]]ही असतो.<ref name=":0">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/image-story-94574|शीर्षक=प्रजासत्ताक दिनाचा उत्साह|last=|first=|date=२७ जानेवारी २०१८|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
या संचलनाबरोबरच भारतातील विविध [[संस्कृती|संस्कृतीं]]ची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये [[महाराष्ट्राचा चित्ररथ]]ही असतो.<ref name=":0">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/image-story-94574|शीर्षक=प्रजासत्ताक दिनाचा उत्साह|last=|first=|date=२७ जानेवारी २०१८|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/image-story-167180|शीर्षक=चित्ररथ तयार होताना..|last=|first=|date=मंगळवार, 22 जानेवारी 2019|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/maharashtra-chitrarath-for-republic-day-1393847/|शीर्षक=प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक|last=|first=|date=२९. १. २०१७|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/image-story-167180|शीर्षक=चित्ररथ तयार होताना..|last=|first=|date=मंगळवार, 22 जानेवारी 2019|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/maharashtra-chitrarath-for-republic-day-1393847/|शीर्षक=प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक|last=|first=|date=२९. १. २०१७|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
==ध्वजवंदन==
[[File:शालेय संचलन प्रजासत्ताक दिन.jpg|thumb|शालेय संचलन प्रजासत्ताक दिन]]
भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.lokmat.com/mumbai/flag-high-ours-all-over-country-tricolor-salute-social-media-become-jai-hind/|शीर्षक=झंडा उँचा रहे हमारा..... देशभरात तिरंग्याला सलामी, सोशल मीडिया 'हिंद'मय|last=|first=|date=२६. १. २०१९|work=online Lokmat|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
[[File:प्रजासत्ताकदिन झेंडावंदन.jpg|thumb|प्रजासत्ताकदिन झेंडावंदन]]


==विशेष संचलन==
==विशेष संचलन==

२१:५२, २७ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

भारताचे संविधान

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.[२] भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.[३] या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.[४]

इतिहास

भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. स्वतंत्र भारताला स्वत:चे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजर करण्यात येऊ लागला.[५] संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी ) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.

उत्सव

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.[६]

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.[७] या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्व आहे.[८] नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

सन २०१९ मध्ये, गुगल ने खास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले. [९]

राष्ट्रीय सुट्टी

२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर)). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.

चित्ररथ

या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.[६] या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.[१०][११]

ध्वजवंदन

शालेय संचलन प्रजासत्ताक दिन

भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.[१२]

प्रजासत्ताकदिन झेंडावंदन

विशेष संचलन

वायुदल सादरीकरण

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासननाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन द्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले.

प्रजासत्ताक दिन मराठी संदेश व शुभेच्छापत्रे

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांंच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांंचा कल्पक वापर करून परस्परांंना शुभेच्छा दिल्या जातात.देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांंना देऊन परस्परांंमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.[१३]

प्रमुख अतिथी

सन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.

वर्ष प्रमुख अतिथी देश
१९५० राष्ट्रपती सुकर्णो[१४] इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
१९५१
१९५२
१९५३
१९५४ राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक

[१५]

भूतान ध्वज भूतान
१९५५ गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद [१४] पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
१९५६
१९५७
१९५८
१९५९
१९६० राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह[१६] Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
१९६१ राणी एलिझाबेथ दुसरी[१४] Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९६२
१९६३ राजा नोरोडोम सिहांनौक[१७] कंबोडिया ध्वज कंबोडिया
१९६४
१९६५ खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूल हमिद पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
१९६६
१९६७
१९६८ पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो[१८] Flag of the Socialist Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया
१९६९ पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह[१९] बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
१९७०
१९७१ राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे[२०] टांझानिया ध्वज टांझानिया
१९७२ पंतप्रधान शिवसागर रामगुलाम[२१] मॉरिशस ध्वज मॉरिशस
१९७३ राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको[२२] झैर ध्वज झैर
१९७४ राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो Flag of the Socialist Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया
पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके[२३] श्रीलंका ध्वज श्रीलंका
१९७५ राष्ट्रपती केनेथ काँडा[२४] झांबिया ध्वज झांबिया
१९७६ पंतप्रधान जाक शिराक[१४] फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९७७ प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक[२५] पोलंड ध्वज पोलंड
१९७८ राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि[२६] आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
१९७९ पंतप्रधान माल्कम फ्रेझर[२७] ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९८० राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें[१४] फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९८१ राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो[२८] मेक्सिको ध्वज मेक्सिको
१९८२ राजा हुआन कार्लोस पहिला, स्पेन[२९] स्पेन ध्वज स्पेन
१९८३ राष्ट्रपती शेहु शगारी[३०] नायजेरिया ध्वज नायजेरिया
१९८४ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक[३१] भूतान ध्वज भूतान
१९८५ राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन[३२] आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
१९८६ पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु[३३] ग्रीस ध्वज ग्रीस
१९८७ राष्ट्रपती ॲलन गार्शिया[३४] पेरू ध्वज पेरू
१९८८ राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने[३५] श्रीलंका ध्वज श्रीलंका
१९८९ जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह[३६] व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
१९९० पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ[३७] मॉरिशस ध्वज मॉरिशस
१९९१ राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम[३७] Flag of the Maldives मालदीव
१९९२ राष्ट्रपती मारिओ सोआरेस[३७] पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
१९९३ पंतप्रधान जॉन मेजर[१४] Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९४ पंतप्रधान कोह चोक थोंग[१४] सिंगापूर ध्वज सिंगापूर
१९९५ राष्ट्रपती नेल्सन मंडेला[३८] दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
१९९६ राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो[३७] ब्राझील ध्वज ब्राझील
१९९७ पंतप्रधान बसदेव पांडे[३७] त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१९९८ राष्ट्रपती जॅक शिराक[१४] फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९९९ राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव[३७] नेपाळ ध्वज नेपाळ
२००० राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो[१४] नायजेरिया ध्वज नायजेरिया
२००१ राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका[३७] अल्जीरिया ध्वज अल्जीरिया
२००२ राष्ट्रपती कस्साम उतीम[३७] मॉरिशस ध्वज मॉरिशस
२००३ राष्ट्रपती मोहम्मद खातामी[१४] इराण ध्वज इराण
२००४ राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा[१४] ब्राझील ध्वज ब्राझील
२००५ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक[३७] भूतान ध्वज भूतान
२००६ देशध्वज अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद[३७] सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
२००७ राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन[१४] रशिया ध्वज रशिया
२००८ राष्ट्रपती निकोला सार्कोझी[१४] फ्रान्स ध्वज फ्रान्स
२००९ राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव[१४] कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
२०१० राष्ट्रपती ली म्युंग बाक[३७] दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
२०११ राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो[३९] इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
२०१२ पंतप्रधान यिंगलक शिनावत[४०] थायलंड ध्वज थायलंड
२०१५ राष्ट्रपती बराक ओबामा[४१] Flag of the United States अमेरिका
२०१६ राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद फ्रान्स ध्वज फ्रान्स
२०१७ राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान[४२] संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती

चित्रदालन

संदर्भ व नोंदी

  1. ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
  2. ^ India Republic Day, January 26, 1956 (इंग्रजी भाषेत). Information Service of India. 1956.
  3. ^ dailyhunt. १९ जानेवारी https://m.dailyhunt.in/news/india/marathi/hwmarathi+in-epaper-hwmar/republic+day+itihas+bharatiy+prajasattak+dinacha-newsid-106668142. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ पुणे प्रतिनिधी (२८. १. २००९). https://www.loksatta.com/daily/20090128/pun12.htm. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Narayan, Sunetra Sen; Narayanan, Shalini (2018-11-19). India connected: Nav Madhyamanchya prabhavache sameekshan. SAGE Publications India. ISBN 9789353282660.
  6. ^ a b . २७ जानेवारी २०१८ https://www.esakal.com/image-story-94574. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ . २४. १. २०१८ http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ . मंगळवार, 22 जानेवारी 2019 https://www.esakal.com/image-story-167098. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ साचा:Https://www.google.com/search?q=India+Republic+Day&oi=ddle&ct=india-republic-day-2019-5067562814537728&hl=en&ictx=1&sa=X&ved=0ahUKEwir8Pnvz4ngAhUEQo8KHa2aBMcQPQgR&biw=412&bih=604&dpr=2.63
  10. ^ . मंगळवार, 22 जानेवारी 2019 https://www.esakal.com/image-story-167180. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ . २९. १. २०१७ https://www.loksatta.com/desh-videsh-news/maharashtra-chitrarath-for-republic-day-1393847/. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ online Lokmat. २६. १. २०१९ http://www.lokmat.com/mumbai/flag-high-ours-all-over-country-tricolor-salute-social-media-become-jai-hind/. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ . २६. १. २०१७ https://www.loksatta.com/trending-news/happy-republic-day-2017-wish-your-friends-and-family-happy-republic-day-with-these-greetings-and-messages-in-marathi-and-hindi-1392300/. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ a b c d e f g h i j k l m n Choosing the Republic Day chief guest: continuing principle, changing preferences Indian Express
  15. ^ http://www.claudearpi.net/maintenance/uploaded_pics/SW29.pdf
  16. ^ http://books.google.com/books?id=QfqUPmd1nvQC&pg=PA375&lpg=PA375&dq=Voroshilov+visited+india+january&source=bl&ots=DlQvYLLddW&sig=y2KZqSLRHhhvFVMqY4m_BaSFWPE&hl=en&ei=e_b3TL6ZHojUtQPczfn-AQ&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&sqi=2&ved=0CBMQ6AEwAA#v=onepage&q=Voroshilov%20visited%20india%20january&f=false. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ . 1 January 1957 http://books.google.com/books?ei=RNH6TMSOIY64sQO0lKj3DQ&ct=result&id=41jVAAAAMAAJ&dq=Norodom+Sihanouk+visit+to+india+january+1963+republic+day&q=invitation+1963+radhakrishnan#search_anchor. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ Revolutionary Socialist Party (1968). http://books.google.com/books?id=56sgAQAAIAAJ. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ . 1969 http://books.google.com/books?id=v2LVAAAAMAAJ. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ India. Ministry of Information and Broadcasting (1971). http://books.google.com/books?id=Ij9EAAAAIAAJ. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ India. Ministry of External Affairs (1972). http://books.google.com/books?id=y1IgAAAAMAAJ. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ The Times of India. 1974 http://books.google.com/books?id=nw62AAAAIAAJ. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ India. Ministry of Information and Broadcasting. Publications Division (1973). http://books.google.com/books?id=9mhDAAAAYAAJ. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ India. Parliament. House of the People; India. Parliament. Lok Sabha (1975). http://books.google.com/books?id=BVnVAAAAMAAJ. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ . 1977 http://books.google.com/books?id=s94nAAAAMAAJ. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  26. ^ http://www.clarelibrary.ie/eolas/claremuseum/projects/hillery_exhibition/5_visits.htm. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  27. ^ http://www.hcindia-au.org/bilateral_visits.html. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  28. ^ http://mealib.nic.in/reports/80.81.htm. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  29. ^ http://mealib.nic.in/reports/81-82.htm. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  30. ^ http://mealib.nic.in/reports/83.84.htm. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  31. ^ http://mealib.nic.in/reports/84.85.htm. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  32. ^ (PDF) http://www.mea.gov.in/meaxpsite/foreignrelation/23fr01.pdf. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  33. ^ [१][मृत दुवा]
  34. ^ http://meacommunity.org/Documents/MEA%20Annual%20Report%201986.doc. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  35. ^ http://meacommunity.org/Documents/ANNUAL%20REPORT%201987.doc. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  36. ^ http://meacommunity.org/Documents/ANNUAL%20REPORT%201988.doc
  37. ^ a b c d e f g h i j k Choosing R-Day chief guest: Behind the warm welcome, a cold strategy Indian Express, 25 Jan 2010
  38. ^ "General South African History timeline" sahistory.org.za Accessed on 13 June 2008.
  39. ^ http://news.rediff.com/report/2010/aug/03/indonesian-president-next-republic-day-parade-chief-guest.htm. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  40. ^ New Delhi, 2 Dec (IANS) (20 January 2012). Deccan Herald http://www.deccanherald.com/content/208764/thai-pm-chief-guest-indias.html. 25 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  41. ^ http://www.loksatta.com/desh-videsh-news/live-updates-obama-at-republic-day-parade-1065216/. २६ जानेवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  42. ^ http://www.loksatta.com/desh-videsh-news/republic-day-2017-live-updates-parade-narendra-modi-pranab-mukherjee-uae-crown-prince-army-air-force-1392288/. २६ जानेवारी, २०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवा