Jump to content

ॲलन गार्शिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲलन गार्शिया

पेरूचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२८ जुलै २००६  २८ जुलै २०११
मागील अलेहांद्रो तोलेदो
पुढील ओयांता उमाला
कार्यकाळ
२८ जुलै १९८५  २८ जुलै १९९०
मागील फर्नांदो बेलाउंदे तेरी
पुढील आल्बेर्तो फुहिमोरी

जन्म 1949/5/23
लिमा, पेरू
मृत्यू 17/4/2019 (aged 69)
धर्म रोमन कॅथलिक
सही ॲलन गार्शियायांची सही

ॲलन गाब्रियेल लुद्विग गार्शिया पेरेझ (स्पॅनिश: Alan Gabriel Ludwig García Pérez; २३ मे, १९४९:लिमा, पेरू - १७ एप्रिल, २०१९:लिमा, पेरू) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष होता. तो १९८५ ते १९९० व २००६ ते २०११ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: