Jump to content

जाक शिराक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जाक शिराक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१७ मे, १९९५ – १६ मे, २००७
मागील फ्रांस्वा मित्तरॉं
पुढील निकोला सार्कोझी

जन्म २९ नोव्हेंबर, १९३२ (1932-11-29) (वय: ९१)
पॅरिस, फ्रान्स
गुरुकुल हार्वर्ड विद्यापीठ
सही जाक शिराकयांची सही

जाक शिराक (फ्रेंच: Jacques Chirac; २९ नोव्हेंबर, इ.स. १९३२) हा इ.स. १९९५ ते २००७ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. त्यापूर्वी तो इ.स. १९७४-७६ व १९८६-८८ दरम्यान दोन वेळा फ्रान्सचा पंतप्रधान तर इ.स. १९७७ ते १९९५ दरम्यान पॅरिस शहराचा महापौर होता. ह्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी फ्रेंच सरकारात त्याने अनेक मंत्रीपदे भुषविली होती.

पॅरिसचा महपौर असताना चिराकने केलेल्या भ्रष्टाचारांच्या अनेक आरोपांवरून त्याला फ्रेंच कोर्टाने २ वर्षांची स्थगित शिक्षा सुनावली. परंतु त्याच्या वयाचा विचार करता तुरूंगवास भोगण्यापासून त्याची मुक्तता केली गेली आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: