जिग्मे सिंग्ये वांग्चुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिग्मे सिंग्ये वांग्चुक
भूतानचे राजा
जिग्मे सिंग्ये वांग्चुक व रॉबर्ट ओ. ब्लेक
भूतानचे राजचिन्ह
अधिकारकाळ २४ जुलै १९७२ ते १४ डिसेंबर २००६
राज्याभिषेक २ जून १९७४
राजधानी थिंफू
जन्म ११ नोव्हेंबर १९५५
देचेनचोलिंग राजवाडा, भूतान
पूर्वाधिकारी जिग्मे दोर्जी वांग्चुक
उत्तराधिकारी जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक
वडील जिग्मे दोर्जी वांग्चुक
आई अशी केसंग चोडेन वांग्चुक
चलन भूतानी न्गुलत्रुम

जिग्मे सिंग्ये वांग्चुक हे भूतानचे भूतपूर्व राजे आहेत.