कोह चोक थोंग
Appearance
कोह चोक थोंग (देवनागरी लेखनभेद: गोह चोक थोंग, गोह चोक तोंग; सोपी चिनी लिपी: 吴作栋 ; पारंपरिक चिनी लिपी: 吳作棟 ; फीन्यिन: Wú Zuòdòng ; पेवेजी: Gô Chok-tòng ; रोमन लिपी: Goh Chok Tong ;) (मे २०, इ.स. १९४१ - हयात) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील राजकारणी असून इ.स. १९९० ते इ.स. २००४ या कालखंडात प्रजासत्ताकाचा दुसरा पंतप्रधान होता. तो सध्या सिंगापूर मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री असून सिंगापुराच्या केंद्रीय बँकेचे संचालकपदही सांभाळत आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- "सिंगापूर संसदेच्या संकेतस्थळावरील अधिकृत प्रोफाइल" (इंग्लिश भाषेत). 2010-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-22 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत