Jump to content

घोडदळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय घोडदळ

घोड्यावर स्वार होवून युद्धात भाग घेणाऱ्या सैन्यदलास घोडदळ म्हणतात. घोडेस्वारांस अधिक शस्त्रास्त्रे व चिलखते वाहून नेणे तसेच वेगांत कूच करणे सोपे असल्यामूळे पायदळापेक्षा घोडदळाची कार्यक्षमता जास्त असते.

एक युद्धरत घोडदळ सन १८१३