चर्चा:भारतीय प्रजासत्ताक दिन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

विनंती[संपादन]

सदर लेखातील मृत दुवा काढला आहे परंतु तसा संदर्भ वर्गातून तो वजा होताना दिसत नाही आहे. प्रयत्न करून पाहिला पण होत नाही आहे. --आर्या जोशी (चर्चा) १०:२३, २५ जानेवारी २०२० (IST)[reply]