मोबुटु सेसे सेको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोबुटु सेसे सेको

मोबुटु सेसे सेको कुकु न्गबेंडु वा झा बंगा (ऑक्टोबर १४, इ.स. १९३० - सप्टेंबर ७, इ.स. १९९७) हा १९६५ ते १९९७ पर्यंत झैरचा राष्ट्राध्यक्ष होता.

याचे मूळ नाव जोसेफ डेझरे मोबुटु होते.