अर्शद खान (२२ मार्च, १९७१:पेशावर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९३ ते २००६ दरम्यान ६ कसोटी आणि ५८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.