क्रिस कुग्गेलेजीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्रिस कुग्गेलेजीन (१० मे, १९५६:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८८ ते १९८९ दरम्यान २ कसोटी आणि १६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

याचा मुलगा स्कॉट कुग्गेलेजीन सुद्धा न्यू झीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.