पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७२-७३
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७२-७३ | |||||
न्यू झीलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २ – १९ फेब्रुवारी १९७३ | ||||
संघनायक | बेव्हन काँग्डन | इन्तिखाब आलम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९७३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. पाकिस्तान आणि न्यू झीलंड या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना न्यू झीलंडने २२ धावांनी जिंकला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२-५ फेब्रुवारी १९७३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- रिचर्ड हॅडली, जॉन पार्कर (न्यू) आणि वसिम राजा (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]७-१० फेब्रुवारी १९७३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- डेव्हिड ओ'सुलिव्हान (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]१६-१९ फेब्रुवारी १९७३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- रॉडनी रेडमाँड (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]एकमेव एकदिवसीय सामना
[संपादन] ११ फेब्रुवारी १९७३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- पीटर कोमन, ग्लेन टर्नर, बेव्हन काँग्डन, ब्रायन हॅस्टींग्ज, माइक बर्गीस, ग्रॅहाम व्हिवियन, केन वॉड्सवर्थ, डेल हॅडली, रिचर्ड हॅडली, हेडली हॉवर्थ, रिचर्ड कूलींग (न्यू), इन्तिखाब आलम, सादिक मोहम्मद, मजिद खान, मुश्ताक मोहम्मद, आसिफ इकबाल, वसिम राजा, नसीम उल घानी, वसिम बारी, सलीम अल्ताफ, सरफ्राज नवाझ आणि आसिफ मसूद (पाक) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- न्यू झीलंडचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.