भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड
Flag of India.svg
भारत
तारीख १९ मार्च – २ एप्रिल १९९४
संघनायक केन रदरफोर्ड मोहम्मद अझहरुद्दीन
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२

भारत क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९९४ दरम्यान एक कसोटी सामना आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी सामना अनिर्णित सुटला तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी सामन्यापूर्वी भारताने दोन प्रथम-श्रेणी सराव सामने खेळले. दोन्ही सामने अनिर्णित सुटले. दौऱ्यानंतर भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने कसोटी प्रकारातून निवृत्ती घेतली.

एकदिवसीय मालिका[संपादन]

पहिला एकदिवसीय[संपादन]

२५ मार्च १९९४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४०/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१२/९ (५० षटके)
अजय जडेजा ५९ (९३)
डॅनी मॉरिसन ३/३५ (९ षटके)
न्यूझीलंड २८ धावांनी विजयी
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यूझीलंड) आणि डेव्ह क्वेस्टेड (न्यूझीलंड)
सामनावीर: शेन थॉमसन (न्यूझीलंड)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा एकदिवसीय[संपादन]

२७ मार्च १९९४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४२ (४९.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४३/३ (२३.२ षटके)
ख्रिस हॅरिस ५०* (71)
राजेश चौहान ३/४३ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ८२ (४९)
ख्रिस हॅरिस १/१३ (४ षटके)
भारताने ७ गडी राखून विजय मिळवला
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: ब्रायन अल्ड्रिज (न्यूझीलंड) आणि क्रिस्टोफर किंग
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा एकदिवसीय[संपादन]

३० मार्च १९९४
धावफलक
भारत Flag of भारत
२५५/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४३/९ (५० षटके)
शेन थॉमसन ६० (६१)
अनिल कुंबळे ५/३३ (१० षटके)
भारताने १२ धावांनी विजय मिळवला
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: स्टीव्ह डून (न्यूझीलंड) आणि क्रिस्टोफर किंग
सामनावीर: अनिल कुंबळे (भारत)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४,५०० धावा करणारा मोहम्मद अझरुद्दीन पहिला भारतीय ठरला.

चौथा एकदिवसीय[संपादन]

२ एप्रिल १९९४
धावफलक
भारत Flag of भारत
२२२/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२३/४ (४९.५ षटके)
अजय जडेजा ६८ (१३२)
ख्रिस हॅरिस १/२५ (१० षटके)
केन रदरफोर्ड ६१ (९०)
अनिल कुंबळे ३/४७ (१० षटके)
न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
लँकेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
पंच: ब्रायन आल्ड्रिज (न्यूझीलंड) आणि डग कॉवी (न्यूझीलंड)
सामनावीर: आडम परोरे (न्यूझीलंड)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • व्यंकटेश प्रसाद (भारत) यांनी वनडे पदार्पण केले.


संदर्भ[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४