लोगन व्हान बीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लोगन व्हान बीक (७ सप्टेंबर, १९९०:क्राइस्टचर्च, न्यूझीलंड - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. लोगन हा वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेट खेळाडू सॅमी गुईलेन यांचा नातू आहे.