Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८६-८७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८६-८७
न्यू झीलंड
वेस्ट इंडीज
तारीख २० फेब्रुवारी – २८ मार्च १९८७
संघनायक जेरेमी कोनी व्हिव्ह रिचर्ड्स
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८७ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने ४-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२०-२४ फेब्रुवारी १९८७
धावफलक
वि
२२८ (८९ षटके)
जॉन राइट ७५ (१७२)
जोएल गार्नर ५/५१ (२७ षटके)
३४५ (१२८ षटके)
डेसमंड हेन्स १२१ (२६९)
इवन चॅटफील्ड ४/१०२ (३९ षटके)
३८६/५घो (१७७ षटके)
जॉन राइट १३८ (४६५)
जोएल गार्नर २/७२ (३० षटके)
५०/२ (२२ षटके)
गॉर्डन ग्रीनिज २५ (७०)
स्टीवन बूक २/८ (७ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • दीपक पटेल (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

२७ फेब्रुवारी - ३ मार्च १९८७
धावफलक
वि
४१८/९घो (१४२.४ षटके)
गॉर्डन ग्रीनिज २१३ (३८४)
रिचर्ड हॅडली ६/१०५ (४१.४ षटके)
१५७ (५३ षटके)
इयान स्मिथ ४०* (४०)
माल्कम मार्शल ४/४३ (१७ षटके)
१६/० (१.३ षटके)
गॉर्डन ग्रीनिज १०* (६)
२७३ (१११.२ षटके)(फॉ/ऑ)
मार्टिन क्रोव १०४ (२६४)
कर्टनी वॉल्श ५/७३ (३०.२ षटके)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

१२-१५ मार्च १९८७
धावफलक
वि
१०० (३६.३ षटके)
रिची रिचर्डसन ३७ (६५)
रिचर्ड हॅडली ६/५० (१२.३ षटके)
३३२/९घो (१००.५ षटके)
मार्टिन क्रोव ८३ (१५४)
जोएल गार्नर ४/७९ (१९ षटके)
२६४ (७०.३ षटके)
माल्कम मार्शल ४५ (६२)
मार्टिन स्नेडन ५/६८ (१८.३ षटके)
३३/५ (१०.१ षटके)
दीपक पटेल ९ (१०)
कर्टनी वॉल्श ३/१६ (५.१ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड) आणि इवन चॅटफील्ड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • फिल होर्न (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१८ मार्च १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३७/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४२ (४२.१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ११९ (११३)
जेरेमी कोनी २/३४ (२ षटके)
जॉन राइट ३४ (६८)
व्हिव्ह रिचर्ड्स ५/४१ (१० षटके)
वेस्ट इंडीज ९५ धावांनी विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)

२रा सामना[संपादन]

२१ मार्च १९८७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१३ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१७/४ (४९ षटके)
गॉर्डन ग्रीनिज १०४ (१००)
जॉन ब्रेसवेल २/४० (१० षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

३रा सामना[संपादन]

२५ मार्च १९८७
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

४था सामना[संपादन]

२८ मार्च १९८७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९१/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९२/० (३९.२ षटके)
मार्टिन क्रोव ४२ (७१)
कार्ल हूपर ३/२७ (६ षटके)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.