इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८७-८८
Appearance
| इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८७-८८ | |||||
| तारीख | १२ फेब्रुवारी – १९ मार्च १९८८ | ||||
| संघनायक | जेफ क्रोव (१ली-२री कसोटी) जॉन राइट (३री कसोटी, ए.दि.) |
माईक गॅटिंग | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१] कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे ०-० आणि २-२ अशी बरोबरीत सुटली.[२] या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे विक्रम प्रस्थापित झाले; न्यू झीलंडचे दिग्गज गोलंदाज रिचर्ड हॅडली यांनी या मालिकेदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा इयान बॉथम यांचा जागतिक विक्रम मोडीत काढला आणि ३७४ बळींचा टप्पा गाठून इतिहास रचला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१२-१७ फेब्रुवारी १९८८ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पॉल जार्व्हिस (इं) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२५-२९ फेब्रुवारी १९८८ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- मार्क ग्रेटबॅच (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]३-७ मार्च १९८८ धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- रॉबर्ट व्हॅन्स (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ९ मार्च १९८८
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- मार्क ग्रेटबॅच, क्रिस कुग्गेलेजीन आणि रिचर्ड रीड (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन] १६ मार्च १९८८
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- रॉबर्ट व्हॅन्स (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "England tour of New Zealand 1987/88". ESPNcricinfo. 2026-06-23 रोजी पाहिले.
- ↑ "New Zealand clinch ODI series against England 1988". The Press. 1988-03-28.
|access-date=requires|url=(सहाय्य)

