Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३२-३३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३२-३३
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख २४ मार्च – ३ एप्रिल १९३३
संघनायक कर्ली पेज डग्लस जार्डिन (१ली कसोटी)
बॉब वायट (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९३३ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

न्यू झीलंडचे नेतृत्व कर्ली पेजकडे होते. ऑकलंड येथील दुसरी कसोटी इंग्लंडची २००वी कसोटी होती.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२४-२७ मार्च १९३३
धावफलक
वि
५६०/८घो (१४७.३ षटके)
वॉल्टर हॅमंड २२७
टेड बॅडकॉक ३/१४२ (५४ षटके)
२२३ (११६.१ षटके)
लिंडसे वेइर ६६
बिल बोव्स ३/२७ (१७.१ षटके)
३५/० (१६.१ षटके)(फॉ/ऑ)
पॉल व्हाइटलॉ १७*

२री कसोटी[संपादन]

३१ मार्च - ३ एप्रिल १९३३
धावफलक
वि
१५८ (५६.५ षटके)
स्ट्युई डेम्पस्टर ८३*
बिल बोव्स ६/३४ (१९ षटके)
५४८/७घो (१५६ षटके)
वॉल्टर हॅमंड ३३६*
लिंडसे वेइर २/३९ (११ षटके)
१६/० (८.३ षटके)
जॉन मिल्स ११*
सामना अनिर्णित.
ईडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • जॅक डनिंग (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.