Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९
न्यू झीलंड
वेस्ट इंडीज
तारीख २७ फेब्रुवारी – १७ मार्च १९६९
संघनायक ग्रॅहाम डाउलिंग गारफील्ड सोबर्स
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२७ फेब्रुवारी - ३ मार्च १९६९
धावफलक
वि
३२३ (७३.४ षटके)
ब्रुस टेलर १२४
प्रोफ एडवर्ड्स ३/५८ (१६ षटके)
२७६ (७९.७ षटके)
जोए कॅऱ्यू १०९
ब्रायन यूली ३/६४ (१५ षटके)
२९७/८घो (११२.२ षटके)
ग्रॅहाम डाउलिंग ७१
डेव्हिड होलफोर्ड ३/५६ (१५ षटके)
३४८/५ (६९ षटके)
सेमूर नर्स १६८
व्हिक पोलार्ड १/४८ (१२ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड

२री कसोटी[संपादन]

७-११ मार्च १९६९
धावफलक
वि
२९७ (६५.४ षटके)
जॉन हेंड्रीक्स ५४*
डिक मोत्झ ६/६९ (१८ षटके)
२८२ (८३.७ षटके)
ग्लेन टर्नर ७४
प्रोफ एडवर्ड्स ५/८४ (२४.७ षटके)
१४८ (३७.४ षटके)
बसिल बुचर ५९
ब्रायन यूली ३/२५ (६.४ षटके)
१६६/४ (४८.५ षटके)
ब्रायन हॅस्टींग्ज ६२*
प्रोफ एडवर्ड्स २/४२ (११ षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.


३री कसोटी[संपादन]

१३-१७ मार्च १९६९
धावफलक
वि
४१७ (१०१.४ षटके)
सेमूर नर्स २५८
डिक मोत्झ ५/११३ (२७ षटके)
२१७ (८०.३ षटके)
ब्रुस टेलर ४३*
डेव्हिड होलफोर्ड ४/६६ (२० षटके)
३६७/६घो (११८.४ षटके)
ब्रायन हॅस्टींग्ज ११७
गारफील्ड सोबर्स ३/७० (३१ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.