Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९२-९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८८-८९
न्यू झीलंड
पाकिस्तान
तारीख २६ डिसेंबर १९९२ – ५ जानेवारी १९९३
संघनायक मार्टिन क्रोव (ए.दि.)
केन रदरफोर्ड (कसोटी)
जावेद मियांदाद
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९९२ ते जानेवारी १९९३ दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी सामना पाकिस्तानने जिंकला तर एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने २-१ ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२६ डिसेंबर १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५८/८ (४९ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०८ (३९.३ षटके)
रमीझ राजा ५० (१०२)
क्रिस हॅरिस ३/२४ (१० षटके)
मार्टिन क्रोव २८ (४८)
वसिम अक्रम ५/१९ (९ षटके)
पाकिस्तान ५० धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.

२रा सामना

[संपादन]
२८ डिसेंबर १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३६/८ (४२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३७/४ (३७.४ षटके)
सलीम मलिक ३९ (८७)
गॅव्हिन लार्सन २/१५ (९ षटके)
मार्टिन क्रोव ४७* (७४)
शाहिद सईद २/२० (७ षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
मॅकलीन पार्क, नेपियर
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४२ षटकांचा खेळविण्यात आला.

३रा सामना

[संपादन]
३० डिसेंबर १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३९ (४७.४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४०/४ (४२.४ षटके)
जावेद मियांदाद ३० (७२)
विली वॅट्सन ४/२७ (८.४ षटके)
मार्टिन क्रोव ५७* (९८)
वकार युनुस १/२७ (१० षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

कसोटी मालिका

[संपादन]

एकमेव कसोटी

[संपादन]
२-५ जानेवारी १९९३
धावफलक
वि
२१६ (६९.३ षटके)
जावेद मियांदाद ९२ (१७२)
मर्फी सुआ ५/७३ (२४ षटके)
२६४ (१०९ षटके)
मार्क ग्रेटबॅच १३३ (३१७)
वकार युनुस ४/५९ (२८ षटके)
१७४ (५५.१ षटके)
इंझमाम उल-हक ७५ (१३३)
डॅनी मॉरिसन ५/४१ (१५ षटके)
९३ (४३.३ षटके)
अँड्रु जोन्स १९ (५९)
वकार युनुस ५/२२ (१३.३ षटके)
पाकिस्तान ३३ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.