Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८४-८५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७२-७३
न्यू झीलंड
पाकिस्तान
तारीख १२ जानेवारी – १७ फेब्रुवारी १९८५
संघनायक जॉफ हॉवर्थ जावेद मियांदाद
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८५ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका या दोन्ही मालिका न्यू झीलंडने अनुक्रमे २-० आणि ३-० अश्या फरकाने जिंकल्या.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१२ जानेवारी १९८५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७७/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६७/९ (५० षटके)
जॉफ हॉवर्थ ६८ (९४)
ताहिर नक्काश २/६० (१० षटके)
जावेद मियांदाद ३८ (६९)
इवन चॅटफील्ड २/२० (१० षटके)
न्यू झीलंड ११० धावांनी विजयी.
मॅकलीन पार्क, नेपियर
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

२रा सामना

[संपादन]
१५ जानेवारी १९८५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२१/४ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२२/६ (४८.५ षटके)
जावेद मियांदाद ९०* (९२)
जेरेमी कोनी २/१६ (१० षटके)
मार्टिन क्रोव ५९ (७२)
वसिम राजा २/२९ (१० षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
६ फेब्रुवारी १९८५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६४/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५१ (४९.४ षटके)
जॉन फुल्टन रीड ८८ (१०१)
ताहिर नक्काश ३/४० (८ षटके)
रमीझ राजा ७५ (७६)
रिचर्ड हॅडली ३/३२ (९.४ षटके)
न्यू झीलंड १३ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: जॉन फुल्टन रीड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • रमीझ राजा (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

[संपादन]
१६-१७ फेब्रुवारी १९८५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८९ (४९.१ षटके)
वि
ताहिर नक्काश ६१ (४९)
इवन चॅटफील्ड ३/२० (१० षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१८-२२ जानेवारी १९८५
धावफलक
वि
४९२ (१७५ षटके)
जॉन फुल्टन रीड १४८ (२२७)
अझीम हफीझ ५/१२७ (४८ षटके)
३२२ (१२९.४ षटके)
सलीम मलिक ६६ (११४)
स्टीवन बूक ५/११७ (४५ षटके)
१०३/४ (४५ षटके)
मार्टिन क्रोव ३३ (७४)
इक्बाल कासिम २/१९ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

२री कसोटी

[संपादन]
२५-२८ जानेवारी १९८५
धावफलक
वि
१६९ (६६.५ षटके)
सलीम मलिक ४१* (६४)
रिचर्ड हॅडली ४/६० (१९.५ षटके)
४५१/९घो (१४७ षटके)
जॉन फुल्टन रीड १५४* (३१८)
अझीम हफीझ ३/१५७ (४७ षटके)
१८३ (५९.४ षटके)
मुदस्सर नझर ८९ (१८७)
लान्स केर्न्स २/१९ (१६ षटके)
न्यू झीलंड १ डाव आणि ९९ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • वसिम अक्रम (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

[संपादन]
९-१४ फेब्रुवारी १९८५
धावफलक
वि
२७४ (९४.२ षटके)
कासिम उमर ९६ (२१५)
रिचर्ड हॅडली ६/५१ (२४ षटके)
२२० (८५.४ षटके)
मार्टिन क्रोव ५७ (१७१)
वसिम अक्रम ५/५६ (२६ षटके)
२२३ (८८.४ षटके)
कासिम उमर ८९ (२११)
इवन चॅटफील्ड ३/६५ (२६ षटके)
२७८/८ (९९.४ षटके)
जेरेमी कोनी १११* (२४३)
वसिम अक्रम ५/७२ (३३ षटके)
न्यू झीलंड २ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.