Jump to content

१९८९-९० न्यू झीलंड तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८९-९० न्यू झीलंड तिरंगी मालिका
दिनांक १-१० मार्च १९९०
स्थळ न्यूझीलंड न्यू झीलंड
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यू झीलंडला हरवत तिरंगी मालिका जिंकली.
संघ
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत
संघनायक
जॉन राइट (३ सामने)
मार्टिन क्रोव (२ सामने)
ॲलन बॉर्डर (४ सामने)
जॉफ मार्श (१ सामना)
मोहम्मद अझहरुद्दीन
सर्वात जास्त धावा
मार्टिन क्रोव (१९०) डीन जोन्स (३००) कपिल देव (१३३)
सर्वात जास्त बळी
डॅनी मॉरिसन (९) कार्ल रेकेमान (८) कपिल देव (६)
मनोज प्रभाकर (६)

१९८९-९० रोथमन्स तिरंगी मालिका ही न्यू झीलंडमध्ये झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान न्यू झीलंडसह ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडला अंतिम सामन्यात हरवत तिरंगी मालिका जिंकली.

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४.५२३ अंतिम फेरीत बढती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४.०२०
भारतचा ध्वज भारत ३.७७०

गट फेरी

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१ मार्च १९९०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४६/६ (४७ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३८ (३२.१ षटके)
मार्टिन क्रोव १०४ (१३५)
अतुल वासन ३/४५ (१० षटके)
वूर्केरी रामन ३२ (३८)
शेन थॉमसन ३/१९ (६ षटके)
न्यू झीलंड १०८ धावांनी विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)

२रा सामना

[संपादन]
३ मार्च १९९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८७/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६९ (४५ षटके)
ॲलन बॉर्डर ३७ (५०)
कपिल देव २/२९ (१० षटके)
दिलीप वेंगसरकर ३५ (५६)
टेरी आल्डरमन ५/३२ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १८ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: टेरी आल्डरमन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
४ मार्च १९९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४४/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९४ (२५.२ षटके)
डीन जोन्स १०७ (१४३)
मार्टिन स्नेडन ३/३२ (१० षटके)
अँड्रु जोन्स ४३ (६९)
सायमन ओ'डोनेल ५/१३ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया १५० धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

४था सामना

[संपादन]
६ मार्च १९९०
धावफलक
भारत Flag of भारत
२२१ (४८.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२० (४८.५ षटके)
कपिल देव ४६ (३८)
डॅनी मॉरिसन ३/३३ (९ षटके)
मार्क ग्रेटबॅच ५३ (७०)
मनोज प्रभाकर ३/३७ (१० षटके)
भारत १ धावेने विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: कपिल देव (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळवण्यात आला.

५वा सामना

[संपादन]
८ मार्च १९९०
धावफलक
भारत Flag of भारत
२११/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१२/३ (४८ षटके)
वूर्केरी रामन ५८ (८६)
पीटर टेलर ३/३१ (१० षटके)
जॉफ मार्श ८६ (१४४)
नरेंद्र हिरवाणी १/२५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • गुरशरण सिंग (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

६वा सामना

[संपादन]
१० मार्च १९९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३९/६ (४७ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६७/२ (३४.५ षटके)
डीन जोन्स ५९ (४२)
मार्टिन स्नेडन २/४५ (९ षटके)
मार्टिन क्रोव ५१ (८१)
पीटर टेलर १/२७ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया १० धावांनी विजयी (सरासरी धावगतीच्या जोरावर विजयी).
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे न्यू झीलंडचा डाव ३४.५ षटकांनंतर संपविण्यात आला. तेव्हा न्यू झीलंडपेक्षा १० धावांनी पुढे असल्याने ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित केले गेले.

अंतिम सामना

[संपादन]
११ मार्च १९९०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६२ (४९.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६४/२ (३९.१ षटके)
रिचर्ड हॅडली ७९ (९२)
कार्ल रेकेमान ३/२२ (१० षटके)
डीन जोन्स १०२* (९१)
जॉन ब्रेसवेल १/४२ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.