बाबरी मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


बाबरी मशीद ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरामधील एक वादग्रस्त मशीद होती. इ.स. १५२७ साली मुघल सम्राट बाबर ह्याच्या काळामध्ये बांधली गेलेली ही मशीद इ.स. १९९२ साली भरवण्यात आलेल्या १.५ लाख कारसेवकांच्या एका विशाल राजकीय रॅलीदरम्यान कोसळलेल्या एका दंगलीमध्ये उध्वस्त झाली/करण्यात आली.[१] हिंदू देवता राम ह्याच्या जन्मभूमीवरील मंदिर उध्वस्त करून बाबराने ही मशीद उभारली अशी हिंदूंची भुमिका आहे तर ह्या संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सादर केलेले पुरावे चुकीचे असल्याचे मुस्लिमांचे म्हणणे आहे.


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]