तेहरान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेहरान
تهران Tehrān
इराण देशाची राजधानी
तेहरान is located in इराण
तेहरान
तेहरान
तेहरानचे इराणमधील स्थान

गुणक: 35°41′46.28″N 51°25′22.66″E / 35.6961889°N 51.4229611°E / 35.6961889; 51.4229611

देश इराण ध्वज इराण
प्रांत तेहरान
क्षेत्रफळ ७३० चौ. किमी (२८० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,९०० फूट (१,२०० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९१,१०,३४७
  - घनता १०,३२८ /चौ. किमी (२६,७५० /चौ. मैल)
  - महानगर १,३४,१३,३४८
प्रमाणवेळ यूटीसी + ३:३०
www.tehran.ir


तेहरान (फारसी: تهران) ही मध्यपूर्वेतील इराण देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे. तसेच तेहरान ही तेहरान प्रांताची राजधानी, इराणमधील सर्वात मोठे महानगर व जगातील १९वे मोठे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: