Jump to content

जेकब बर्नोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेकब बर्नोली

जन्म डिसेंबर २७, १६५४
बाजेल, स्वित्झर्लंड
मृत्यू ऑगस्ट १६, १७०५
बाजेल, स्वित्झर्लंड
निवासस्थान स्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्व स्विस
कार्यक्षेत्र गणित
कार्यसंस्था बाजेल विद्यापीठ
प्रशिक्षण बाजेल विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक गॉटफ्रीड लाइबनित्झ
डॉक्टरेटकरता विद्यार्थी योहान बर्नोली
याकोब हेर्मान
निकोलाउस बेर्नोली
ख्याती बर्नोली ट्रायल
बर्नोली अंक
योहान बर्नोली हा याचा भाऊ होता.

जेकब बेर्नोली (ऊर्फ जेम्स किंवा जाकस) (डिसेंबर २७, १६५४ - ऑगस्ट १६, १७०५) हा बर्नोली घराण्यातील आठ प्रख्यात गणितज्ञांपैकी एक होता.