इयेन बटलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इयान बटलर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

इयेन गॅरेथ बटलर (नोव्हेंबर २४, इ.स. १९८१ - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करतो.

साचा:Stub-न्यू झीलॅंडचे क्रिकेटपटू