२०२१ मध्य युरोप चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०२१ मध्य युरोप चषक
तारीख २१ – २३ मे २०२१
व्यवस्थापक चेक प्रजासत्ताक क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक
विजेते ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया (१ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा चेक प्रजासत्ताक साबावून दावीझी (१६२)
सर्वात जास्त बळी लक्झेंबर्ग विक्रम विझ (६)
चेक प्रजासत्ताक पॉल टेलर (६)

२०२१ मध्य युरोप चषक ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा आहे २१ ते २३ मे २०२१ दरम्यान चेक प्रजासत्ताक देशातील प्राग येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत यजमान चेक प्रजासत्ताकसह ऑस्ट्रिया आणि लक्झेंबर्ग या तीन देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. माल्टा क्रिकेट संघ सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार होता परंतु ६ मे रोजी आलेल्या बातमीनुसार वाढत्या कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामुळे माल्टा संघाने या स्पर्धेतून माघार घेतली. सर्व सामने प्राग मधील विनॉर क्रिकेट स्टेडियमवर खेळविले गेले.

ही स्पर्धा मध्य युरोप चषकातली ७वी स्पर्धा आहे आणि सन २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी (आयसीसी) सर्व सदस्य देशांमधील खेळवल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० चा दर्जा बहाल केला. त्यामुळे ही या वर्षीची स्पर्धा अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा असलेली पहिली स्पर्धा आहे. इसवी सन २०२० मध्येच या स्पर्धेला अधिकृत ट्वेंटी२० दर्जा दिला गेला होता परंतु कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामुळे सन २०२०च्या स्पर्धेची आवृत्ती रद्द करण्यात आली होती.

ऑस्ट्रियाने ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवत अव्वल स्थानावर राहत मध्य युरोप चषक या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकला.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया १२ +१.३७०
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग -०.०१५
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक -१.१५१

गट फेरी[संपादन]

२१ मे २०२१
१०:००
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
१२६/५ (२० षटके)
वि
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१२७/१ (१८.२ षटके)
टिमोथी बेकर ६० (४२)
पॉल टेलर २/१९ (४ षटके)
साबावून दावीझी ५७ (३३)
विक्रम विझ १/२१ (४ षटके)
चेक प्रजासत्ताक ९ गडी राखून विजयी.
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: स्टीव ट्रिप (बे) आणि पीटर व्हिन्सेंट (ल)
  • नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, क्षेत्ररक्षण.
  • साहिल ग्रोवर, स्मित पटेल, सत्यजीत सेनगुप्ता, अली वकार (चे) आणि आनंद पांडे (ल) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२१ मे २०२१
१४:३०
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
१४३/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
५९/३ (७.३ षटके)
टिमोथी बेकर ३५ (३२)
रझमल शिगीवाल २/२८ (४ षटके)
मार्क सिम्पसन-पार्कर २३ (१९)
विक्रम विझ २/५ (१ षटक)
ऑस्ट्रिया ५ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: जो फॉस्टर (चे) आणि पीटर व्हिन्सेंट (ल)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
  • राह्यान अहमद, लकमल कस्तुरियराचीचि, झबीउल्लाह इब्राहिमखेल, जावीद सद्रान, नविन विजेसेकरा आणि साहेल झद्रान (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२२ मे २०२१
१०:००
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१६२/६ (२० षटके)
वि
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
८४ (१८.१ षटके)
मिर्झा अहसान ५२* (२२)
अली वकार १/१९ (४ षटके)
नवीद अहमद २१ (२६)
जावीद सद्रान २/८ (२.१ षटके)
ऑस्ट्रिया ७८ धावांनी विजयी.
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: जो फॉस्टर (चे) आणि स्टीव ट्रिप (बे)
  • नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, क्षेत्ररक्षण.

२२ मे २०२१
१४:३०
धावफलक
चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic
१६१/७ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१६५/४ (१८.४ षटके)
साबावून दावीझी ४८ (३१)
अतीफ कमल ३/२३ (४ षटके)
टिमोथी बेकर ४७ (३०)
पॉल टेलर २/२९ (३ षटके)
लक्झेंबर्ग ६ गडी राखून विजयी.
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: स्टीव ट्रिप (बे) आणि पीटर व्हिन्सेंट (ल)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.

२३ मे २०२१
१०:००
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१७९/५ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१८०/५ (१९.४ षटके)
रझमल शिगीवाल ७० (४९)
विक्रम विझ ३/३० (४ षटके)
जूस्ट मेस ४२ (३१)
बिलाल झलमाई १/२९ (४ षटके)
लक्झेंबर्ग ५ गडी राखून विजयी.
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: जो फॉस्टर (चे) आणि पीटर व्हिन्सेंट (ल)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.

२३ मे २०२१
१४:३०
धावफलक
चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic
१५६/४ (१७ षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१६१/६ (१६.२ षटके)
साबावून दावीझी ५७ (३६)
बिलाल झलमाई २/२६ (४ षटके)
मार्क सिम्पसन-पार्कर ६५* (३६)
साबावून दावीझी २/१३ (३ षटके)
ऑस्ट्रिया ४ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: जो फॉस्टर (चे) आणि स्टीव ट्रिप (बे)
  • नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, फलंदाजी.
  • पावसामुळे ऑस्ट्रियाला १७ षटकात १५९ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • इम्रान आसिफ आणि उमेर तारिक (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे चेक प्रजासत्ताक दौरे