२०१९ खंडीय चषक (क्रिकेट)
Appearance
(२०१९ रोमानिया ट्वेंटी२० चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१९ रोमानिया ट्वेंटी२० चषक | |
---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी |
यजमान | रोमेनिया |
विजेते | ऑस्ट्रिया |
सहभाग | ५ |
सामने | ११ |
साखळी फेरी
[संपादन]गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रिया (पा), (वि) | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | +३.८१६ |
चेक प्रजासत्ताक (पा) | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | +३.६८६ |
रोमेनिया | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | +२.८४८ |
लक्झेंबर्ग | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -१.२३२ |
तुर्कस्तान | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -१०.६७४ |
शेवटचे अद्यतन: स्पर्धा सुरु व्हायची आहे |
सामने
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.
- पावेल फ्लोरिन, लॉरेनतू घेरासिम, इम्रान हैदर, एजाज हुसैन, सादिक खान, राजेश कुमार, गोहर मनन, सात्विक नाडीगोट्ला, सिवाकुमार पेरीयालवार, रमेश सतीशन, शंतनू वशिष्ट, कॉसमीन झावीओ (रो), हबीब अहमदझाई, मिर्झा अहसान, अब्दुल्ला अकबरजान, अबरार बिलाल, अकिब इक्बाल, कुणाल जोशी, अँथनी लार्क, अमित नाथवाणी, रझमाल शिगीवाल, मार्क सिम्पसन-पार्कर आणि बिलाल झलमाई (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- सामना चालु असताना रोमेनियाच्या सात्विक नाडीगोट्लाने इम्रान हैदरला बदली केले. ट्वेंटी२०मधील पुर्णवेळ बदलीची पहिलीच घटना.
वि
|
||
- नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.
- टिमोथी बार्कर, ख्रिस फ्राय, अतिफ कमाल, जूत्स मीस, अंकुश नंदा, रिचर्ड नेले, सुहेल सादिक, गिरीश व्यंकटेश, विक्रम वीज, रोहन विश्वनाथन, टोनी व्हाइटमॅन (ल), हसन अल्टा, चंगेज अक्यूज, अहमद दुर्सक, हसन हेल्वा, सरदार कंसॉय, सेरकान किझिलकिया, अली कोस, मेहमत सर्त, तुनाहन तुरन, रेसेप उलुतुना आणि तुनाहन उलुतुना (तु) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- तुर्कस्तानच्या २८ धावा या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०तील सर्वात निचांकी धावा आहेत.
- शेष चेंडूंचा विचार करता, कुठल्याही संघाचा सर्वात मोठा विजय.
- अंकुश नंदाचे (ल) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०तीत पहिल्यांदाच ५ बळी.
वि
|
||
- नाणेफेक : तुर्कस्तान, क्षेत्ररक्षण.
- पीटर डांसी, धर्मेंद्र मनानी, राजेंद्र पिसाळ, अब्दुल शकुर (रो) आणि ओस्मान गोकर (तु) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- धावांच्याबाबतीत विचार करता, कुठल्याही संघाचा सर्वात मोठा विजय.
- सिवाकुमार पेरीयालवार (रो) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारा रोमेनियाचा पहिला खेळाडू ठरला.
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रिया, क्षेत्ररक्षण.
- हिलाल अहमद, हनी गोरी, अर्शद हयात, एडवर्ड नोल्स, कुशल मेंडन, सुमित पोख्रियाल, रक्षित शौम्यदीप, पॉल टेलर, समिरा वाथथागे, सुदेश विक्रमसेकरा (चे.प्र.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : रोमेनिया, क्षेत्ररक्षण.
- जेम्स बार्कर, मार्कस कोप आणि मोहित दिक्षीत (ल) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : तुर्कस्तान, क्षेत्ररक्षण.
- शॉन डॅल्टन (चे.प्र.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- सुदेश विक्रमसेकरा (चे.प्र) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारा चेक प्रजासत्ताकचा पहिला खेळाडू ठरला तर त्याने जलद ट्वेंटी२० शतक करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली (३५ चेंडू).
- चेक प्रजासत्ताकच्या धावा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त सर्वाधीक धावांशी बरोबरी केली.
- तुर्कस्तानच्या २१ धावा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त निचांकी धावा.
- धावांचा विचारकरता ट्वेंटी२०तील सर्वात मोठा विजय.
वि
|
||
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : तुर्कस्तान, फलंदाजी.
- शेष चेंडूंच्याबाबतीत हा ट्वेंटी२०तील सर्वात मोठा विजय.
वि
|
||
- नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, क्षेत्ररक्षण.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.
- बिलाल झलमाई (ऑ) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारा ऑस्ट्रियाचा पहिला खेळाडू ठरला.