दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००८-०९
Appearance
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००८–०९ | |||||
ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ६ डिसेंबर २००८ – ३० जानेवारी २००९ | ||||
संघनायक | रिकी पाँटिंग | ग्रॅम स्मिथ (कसोटी) जोहान बोथा(वनडे आणि टी२०आ) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मायकेल क्लार्क (३८३) | ग्रॅम स्मिथ (३२६) | |||
सर्वाधिक बळी | मिचेल जॉन्सन (१७) | डेल स्टेन (१८) | |||
मालिकावीर | ग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शॉन मार्श (२१८) | हाशिम आमला (१९९) | |||
सर्वाधिक बळी | बेन हिल्फेनहॉस (७) | मखाया न्टिनी (८) डेल स्टेन (८) जोहान बोथा (८) | |||
मालिकावीर | अल्बी मॉर्केल (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड वॉर्नर (९६) | जेपी ड्युमिनी (१४७) | |||
सर्वाधिक बळी | डेव्हिड हसी (४) | डेल स्टेन (४) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ६ डिसेंबर २००८ ते ३० जानेवारी २००९ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामने, दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय आणि पाच एकदिवसीय सामने खेळले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या वादानंतर, तीन प्रमुख वृत्तसंस्था, राउटर्स, एजन्सी फ्रान्स-प्रेस आणि असोसिएटेड प्रेस यांनी मालिका कव्हर न करण्याचा निर्णय घेतला.[१]
संघ
[संपादन]वॅट्सन, सिमंड्स, क्लार्क, क्रेझा आणि ली यांना दुखापत झाल्यावर मॅकडोनाल्ड, हिल्फेनहौस, बॉलिंजर आणि हॉरित्झ यांना संघात शामिक केले गेले.
कसोटी मालिका
[संपादन]पहिला कसोटी सामना
[संपादन]वि
|
||
दुसरा कसोटी सामना
[संपादन]२६ डिसेंबर - ३० डिसेंबर
धावफलक |
वि
|
||
तिसरा कसोटी सामना
[संपादन]३ जानेवारी - ७ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
४४५ (१३६.२ षटके)
मायकेल क्लार्क १३८ (३६१) Mitchell Johnson ६४ (१७०) Paul Harris ३/८४ (२९.२ षटके) डेल स्टेन ३/९५ (२७ षटके) |
||
२०-२० मालिका
[संपादन]पहिला २०-२० सामना
[संपादन]वि
|
||
दुसरा २०-२० सामना
[संपादन]वि
|
||
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला एकदिवसीय
[संपादन]वि
|
||
Australia won the toss and elected to bat.
दुसरा एकदिवसीय
[संपादन]वि
|
||
South Africa won the toss and elected to field.
तिसरा एकदिवसीय
[संपादन]
चौथा एकदिवसीय
[संपादन]
पाचवा एकदिवसीय
[संपादन]
संदर्भ
[संपादन]- ^ "BBC Sport: Aussies wobble after Ponting ton". BBC Sport. 26 December 2008. 2008-12-26 रोजी पाहिले.
- ^ "Team Announcements". Cricket Australia. 2008-12-18 रोजी पाहिले.
- ^ "Tsotsobe in South African squad for Australia". 2008-11-22. 2012-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-18 रोजी पाहिले.