Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००८-०९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा २००८-०९
श्रीलंका
भारत
तारीख २८ जानेवारी – १० फेब्रुवारी २००९
संघनायक महेला जयवर्धने
तिलकरत्ने दिलशान (टी२०आ)
एमएस धोनी
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा कुमार संगकारा (२७१) युवराज सिंग (२८४)
सर्वाधिक बळी नुवान कुलसेकरा (७) इशांत शर्मा (१०)
मालिकावीर युवराज सिंग (भारत)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा तिलकरत्ने दिलशान (६१) सुरेश रैना (३५)
सर्वाधिक बळी मलिंगा बंधारा (३) युसूफ पठाण (२)

भारतीय क्रिकेट संघाने २८ जानेवारी ते १० फेब्रुवारी २००९ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात पाच एकदिवसीय आणि एक टी-२० सामन्यांचा समावेश होता.[१][२] भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली आणि टी-२० देखील जिंकली.

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला एकदिवसीय

[संपादन]
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४६/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४७/४ (४८.१ षटके)
सनत जयसूर्या १०७ (११४)
इशांत शर्मा ३/५२ (१० षटके)
गौतम गंभीर ६२ (६८)
फरवीझ महारूफ १/३५ (८ षटके)


दुसरा एकदिवसीय

[संपादन]
भारतचा ध्वज भारत
२५६/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४१ (४९.२ षटके)
युवराजसिंग ६६ (८८)
फरवीझ महारूफ २/४० (१० षटके)
Thilina Kandamby ९३* (१२९)
इशांत शर्मा ४/५७ (१० षटके)


तिसरा एकदिवसीय

[संपादन]
भारतचा ध्वज भारत
३६३/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१६ (४१.४ षटके)
युवराजसिंग ११७ (९५)
मुथिया मुरलीधरन १/६० (१० षटके)
कुमार संघकारा ८३ (८२)
प्रज्ञान ओझा ४/३८ (१० षटके)


चौथा एकदिवसीय

[संपादन]
भारतचा ध्वज भारत
३३२/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२६५ (४८ षटके)
गौतम गंभीर १५० (१४७)
नुवान कुलशेखरा ३/६३ (१० षटके)
कुमार संघकारा ५६ (७४)
इरफान पठाण ३/५८ (७ षटके)


पाचवा एकदिवसीय

[संपादन]


२०-२० मालिका

[संपादन]

पहिला २०-२०

[संपादन]
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७१/४ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४/७ (१९.२ षटके)
सुरेश रैना ३५ (२७)
मलिंगा बंदारा ३/३२ (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ३ गडी राखुन विजयी.
प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका
पंच: टायरॉन विजेवर्देने(श्रीलंका) व गामिनी सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: युसुफ पठाण


बाह्यदुवे

[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे
१९८५ | १९९३ | १९९७ | २००१ | २००६ | २००८ | २००८-०९ | २०१० | २०१२ | २०१५ | २०१७ | २०२१ | २०२४
  1. ^ India to play five ODIs in Sri Lanka
  2. ^ SLC announces Indian itinerary