ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत आणि सिलोन दौरा, १९६९-७०
Appearance
(ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारताचा आणि सिलोनचा दौरा, १९६९-७० या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत आणि सीलोन दौरा, १९६९-७० | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ३१ ऑक्टोबर – २८ डिसेंबर १९६९ | ||||
संघनायक | मन्सूर अली खान पटौदी | बिल लॉरी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अशोक मांकड (३५७) | कीथ स्टॅकपोल (३६८) | |||
सर्वाधिक बळी | इरापल्ली प्रसन्ना (२६) | ॲशली मॅलेट (२८) | |||
मालिकावीर | पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही. |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलिया संघ सिलोनबरोबर एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.
सराव सामने
[संपादन]१ला तीन-दिवसीय सामना : पश्चिम विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]२रा तीन-दिवसीय सामना : मध्य विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]
३रा तीन-दिवसीय सामना : उत्तर विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]४था तीन-दिवसीय सामना : पुर्व विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]५वा तीन-दिवसीय सामना : दक्षिण विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]१५-२० नोव्हेंबर १९६९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- गुंडप्पा विश्वनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- १७ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस.
३री कसोटी
[संपादन]२८ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९६९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- भारतात टी.व्हीवर प्रक्षेपीत केली जाणारी पहिली कसोटी.
- १ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.
४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]२४-२८ डिसेंबर १९६९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- मोहिंदर अमरनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- २६ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिलोन
[संपादन]एकमेव प्रथम-श्रेणी सामना : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिलोन
[संपादन]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८ २००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३ |