चर्चा:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत आणि सिलोन दौरा, १९६९-७०

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@ आणि Aditya tamhankar:, वसाहतकाळातील सिलोन हे नाव अधिकृतपणे बदलून पूर्वीचे श्रीलंका असे केले गेले आहे. श्रीलंका हा लेख पहा. उचित ते बदल करावेत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:१३, २ जानेवारी २०१९ (IST)[reply]

नवीन नाव जरी श्रीलंका असले तरीही त्यावेळच्या क्रिकेट मध्ये सिलोन असाच उल्लेख आढळतो. नावात सिलोन असले तरी वर्गीकरण, इ. मध्ये श्रीलंका वापरलेले आहे.
अभय नातू (चर्चा) ०८:५५, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]
@ आणि सुबोध कुलकर्णी: अभय सर म्हणतात ते बरोबर आहे. वसाहतकाळात ज्या संघांनी श्रीलंकेचा दौरा केला त्याला अधिकृत सीलोनचे दौरे अशी नोंद आहे. जेव्हा श्रीलंका आयसीसीचे संपूर्ण सदस्य झाले तेव्हा नाव बदलले आहे.
Aditya tamhankar (चर्चा) १५:१३, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]