जलंधर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जालंदर
ਜਲੰਧਰ
भारतामधील शहर

July July 034.jpg

गुणक: 31°32′56″N 75°57′92″E / 31.54889, 75.97556गुणक: 31°32′56″N 75°57′92″E / 31.54889, 75.97556

देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
जिल्हा जालंदर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ७४८ फूट (२२८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९०३४९१(२०११)
प्रमाणवेळ +५.३०
http://jalandhar.nic.in


जालंदर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पंजाब मधील २२ जिल्ह्यांपैकी जालंदर जिल्ह्याचे मुख्यालय आहे.