यंग इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
यंग इंडिया पत्रिकेचे मुखपृष्ठ

यंग इंडिया ही महात्मा गांधींनी सन १९१९ ते १९३१ पर्यंत प्रकाशित केलेली इंग्रजी साप्ताहिक पत्रिका होती.[१] या पत्रिकेत लिहिलेल्या गांधीजींच्या सुविचारांनी अनेकांना प्रेरित केले.

ब्रिटनपासून भारताच्या अखेरच्या स्वातंत्र्यासाठी विचार करण्यासाठी आणि जनतेला संघटित करण्याच्या व स्वातंत्र्य चळवळीला योजनाबद्ध करण्याच्या उद्देशाने त्यांनी आंदोलनांच्या आयोजनांत अहिंसेचा वापर करण्याच्या आपल्या अनोख्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी यंग इंडियाचा उपयोग केला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "History of Mass Media". University of Calicut (english मजकूर). 4 August 2018 रोजी पाहिले.