दादासाहेब फाळके पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दादासाहेब फाळके
जन्म ३० एप्रिल १८७०
मृत्यू १६ फेब्रु्वारी १९४४
कार्यकाळ १९१३ - १९३७
वडील धुंडीराज गोविंद फाळके

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.[१] दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.

१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.


दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार इतर संस्थांद्वारेही देण्यात येतो.

वर्ष मानधन रक्कम
१९६९ - १९७२ ढाल, शाल व Indian Rupee symbol.svg 11,000
१९७३ - १९७६ सुवर्णपदक, शाल व Indian Rupee symbol.svg 20,000
१९७७ - १९८३ सुवर्णपदक, शाल व Indian Rupee symbol.svg 40,000
१९८२ - २००२ सुवर्णकमळ, Indian Rupee symbol.svg १,००,००० व शाल
२००३ - २००५ सुवर्णकमळ, Indian Rupee symbol.svg २,००,००० व शाल
२००६ – सुवर्णकमळ, Indian Rupee symbol.svg १०,००,००० व शाल

पुरस्कार विजेते[संपादन]

वर्ष चित्र विजेता/विजेती कार्य
१९६९ देविका राणी[२] अभिनेत्री
१९७० - बी.एन. सरकार[३] निर्माता
१९७१ Prithviraj Kapoor portrait 1929.jpg पृथ्वीराज कपूर[४] अभिनेता
(मृत्यूपश्चात)
१९७२ Pankaj Mullick.jpg पंकज मलिक[५] संगीतकार
१९७३ सुलोचना[६] अभिनेत्री
१९७४ - बी.एन. रेड्डी[७] दिग्दर्शक
१९७५ Dhirendranath Ganguly.jpg धीरेन गांगुली[८] अभिनेता, दिग्दर्शक
१९७६ कानन देवी[४] अभिनेत्री
१९७७ - नितीन बोस[९] Cinematographer, दिग्दर्शक, लेखक
१९७८ रायचंद बोराल[१०] संगीतकार, दिग्दर्शक
१९७९ - सोहराब मोदी[४] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८० - जयराज[११] अभिनेता, दिग्दर्शक
१९८१ Naushadsaab1.jpg नौशाद[१२] संगीतकार
१९८२ एल.व्ही. प्रसाद[१३] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८३ Durga Khote Amar Jyoti.jpg दुर्गा खोटे[१४] अभिनेत्री
१९८४ SatyajitRay.jpg सत्यजित रे[१५] दिग्दर्शक
१९८५ - व्ही. शांताराम[१६] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८६ - बोम्मीरेड्डी नागी रेड्डी[१७] निर्माता
१९८७ - राज कपूर[१८] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८८ Ashok Kumar in Kismet1.jpg अशोक कुमार[१९] अभिनेता
१९८९ Lata Mangeshkar - still 29065 crop.jpg लता मंगेशकर[२०] गायिका
१९९० - अक्किनेनी नागेश्वर राव[२१] अभिनेता
१९९१ - भालजी पेंढारकर[२२] दिग्दर्शक, निर्माता, लेखक
१९९२ Dr. Bhupen Hazarika, Assam, India.jpg भुपेन हजारिका[२३] संगीतकार, गीतकार, गायक
१९९३ - मजरुह सुलतानपुरी[४] गीतकार
१९९४ Dilip Kumar 2006.jpg दिलीप कुमार[४] अभिनेता
१९९५ डॉ. राजकुमार[४] अभिनेता, गायक
१९९६ - शिवाजी गणेशन[२४] अभिनेता
१९९७ प्रदीप[२५] गीतकार
१९९८ B.R.Chopra.jpg बलदेव राज चोप्रा[२६] दिग्दर्शक, निर्माता
१९९९ - ऋषिकेश मुखर्जी[२७] दिग्दर्शक
२००० Asha Bhosle - still 47160 crop.jpg आशा भोसले[२८] Playback Singer
२००१ Yash Chopra cropped.jpg यश चोप्रा[२९] दिग्दर्शक, निर्माता
२००२ Dev Anand still5.jpg देव आनंद[३०] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
२००३ Mrinal-sen.jpg मृणाल सेन[३१] दिग्दर्शक
२००४ Adoorgopalakrishnan.JPG अटूर गोपालकृष्णन[३२] दिग्दर्शक
२००५ Shyam Benegal.jpg श्याम बेनेगल[३३] दिग्दर्शक
२००६ - तपन सिन्हा[३४] दिग्दर्शक
२००७ Manna-Sapta.jpg मन्ना डे[३५] पार्श्वगायक
२००८ V K Murthy.jpg व्ही.के. मुर्ती[३६] चलचित्रकार
२००९ - डी. रामानायडू[३७] निर्माता, दिग्दर्शक
२०१० K Balachander.jpg के. भालचंदर[३८] दिग्दर्शक
२०११ Soumitra Chatterjee reciting a poem by Rabindranath Tagore at inauguration of a flower show.jpg सौमित्र चॅटर्जी[३९] अभिनेता
२०१२ Pran (cropped).jpg प्राण[४०] अभिनेता
२०१३ Gulzar 2008 - still 38227.jpg गुलजार संगीतकार
२०१४ Shashi Kapoor01.jpg शशी कपूर अभिनेता
२०१५ Manoj Kumar at Esha Deol's wedding at ISCKON temple 10.jpg मनोज कुमार अभिनेता
२०१६ (६४ वा) के. विश्वनाथन दिग्दर्शक
२०१
२०१८ विनोद खन्ना(मरणोत्तर)
२०१९ अमिताभ बच्चन
२०१
२०१
२०१
२०१
२०१

संदर्भ[संपादन]

 1. ^ तरुण भारत, नागपूर या वर्तमानपत्रातील बातमी[मृत दुवा]
 2. ^ "17th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 26 September 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 3. ^ "18th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 26 September 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 4. a b c d e f "Dadasaheb Phalke Awards". चित्रपट समारोह निदेशालय. 6 May 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 5. ^ "20th National Film Awards". भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह. 26 September 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 6. ^ "21st National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 29 September 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 7. ^ "22nd National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 1 October 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 8. ^ "23rd National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 4 October 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 9. ^ "25th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 4 October 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 10. ^ "26th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 4 October 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 11. ^ "28th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 4 October 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 12. ^ "29th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 4 October 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 13. ^ "30th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 4 October 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 14. ^ "31st National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 9 December 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 15. ^ "32nd National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 6 January 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 16. ^ "33rd National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 7 January 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 17. ^ "34th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 7 January 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 18. ^ "35th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 9 January 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 19. ^ "36th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 9 January 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 20. ^ "37th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 29 January 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 21. ^ "38th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 9 January 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 22. ^ "39th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 27 February 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 23. ^ "40th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 2 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 24. ^ "44th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 9 January 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 25. ^ "45th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 11 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 26. ^ "46th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 12 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 27. ^ "47th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 13 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 28. ^ "48th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 13 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 29. ^ "49th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 14 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 30. ^ "50th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 14 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 31. ^ "51st National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 15 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 32. ^ "52nd National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 28 January 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 33. ^ "53rd National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 19 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 34. ^ "54th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 24 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 35. ^ "55th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 26 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 36. ^ "56th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 27 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 37. ^ "57th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 28 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 38. ^ "58th National Film Awards" (PDF). चित्रपट समारोह निदेशालय. 29 March 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 39. ^ "Soumitra Chatterjee to receive Dadasaheb Phalke Award for 2011 (DFF)". चित्रपट समारोह निदेशालय. 1 April 2012 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 40. ^ "Pran to receive Dadasaheb Phalke Award for 2013 (DFF)". चित्रपट समारोह निदेशालय. 12 April 2013 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]