एडवर्ड पहिला, इंग्लंड
एडवर्ड पहिला (जून १७, इ.स. १२३९ - जुलै ७, इ.स. १३०७) हा इ.स. १२७२ ते मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. हा हेन्री तिसरा व प्रोव्हेन्सच्या एलिनोरचा पहिला मुलगा होता.
इ.स. १२५९मध्ये हेन्री विरुद्ध झालेल्या उठावास त्याने साथ दिली परंतु त्यानंतर तो आपल्या वडिलांच्या बाजूने अखेरपर्यंत राहिला.
त्याने वेल्स व स्कॉटलंड जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केले.