माउस
माउस हे संगणकाला माहिती पुरवण्याचे एक उपकरण आहे. आधुनिक संगणकांचे माउस Archived 2021-04-14 at the Wayback Machine. हे एक अविभाज्य अंग होउन बसले आहे. जगातील सर्वप्रथम माउस १९८१ साली झेरॉक्स कंपनीने तयार केलेल्या संगणकात वापरला गेला. माउसला X-Y Position इंडिकेटर हे मूळ नाव आहे.