Jump to content

कोनोसुके मात्सुशिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोनोसुके मात्सुशिता (जपानी:松下 幸之助) (नोव्हेंबर २७, इ.स. १८९४ - एप्रिल २७, इ.स. १९८९) हा जपानी उद्योगपती होता. हा पॅनासॉनिक या कंपनीचा स्थापक होता.