इब्राहिमखान लोदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इब्राहिमखान लोदी (?? - २१ एप्रिल, १५२६:पानिपत, हरयाणा, भारत) हा दिल्लीचा लोदी वंशाचा शेवटचा सुलतान होता. हा आपले वडील सिकंदर लोदीच्या मृत्युपश्चात सुलतान झाला. पानिपतच्या पहिल्या लढाईत मुघल आक्रमक बाबरने लोदीच्या सैन्याचा पराभव केला. या युद्धात लोदीचा शेवट झाला व भारतात मुघल साम्राज्याची सुरुवात झाली.