पल्सार
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
साधारणपणे ताऱ्यांपासून होणाऱ्या प्रारणाचे उत्सर्जन अखंडपणे होत असते. रेडिओ तरंगांचे ठराविक कालखंडाने स्पंदांच्या स्वरूपात उत्सर्जन करणाऱ्या ताऱ्याला पल्सार (इंग्रजी: pulsar) असे म्हणतात. पल्सार हा शब्द pulsating radio star या इंग्रजी शब्दांपासून बनवला आहे. सर्व पल्सार चुंबकीय न्यूट्रॉन तारे असतात जे विद्युतचुंबकीय प्रारण उत्सर्जीत करतात.