मॅक्स वेबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅक्सिमिलिअन कार्ल एमिल वेबर (२१ एप्रिल, इ.स. १८६४ - १४ जून, इ.स. १९२०) हे जर्मन समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि राजकीय अर्थतज्ज्ञ होते.त्यांचा जन्म टूरफूर्ड या गावी झाला.त्यांचा सामाजिक सिद्धांत, सामाजिक संशोधन आणि एकूणच समाजशास्त्र शाखेवर मोठा प्रभाव राहिला आहे.सामजिक क्रियेचा सिद्धांत मांडलं