विजय मर्चंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय मर्चंट
Vijay Merchant 1936.jpg
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव विजयसिंग माधवजी मर्चंट
जन्म नावः विजय माधवजी ठाकरसी
जन्म १२ ऑक्टोबर १९११ (1911-10-12)
बॉम्बे (सद्य मुंबई), महाराष्ट्र,भारत
मृत्यु साचा:मृत्यु दिनांक आणि वय
बॉम्बे (सद्य मुंबई), महाराष्ट्र, भारत
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९२९–१९५१ मुंबई
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.
सामने १० १५०
धावा ८५९ १३४७०
फलंदाजीची सरासरी ४७.७२ ७१.६४
शतके/अर्धशतके ३/३ ४५/५२
सर्वोच्च धावसंख्या १५४ ३५९*
चेंडू ५४ ५०८७
बळी ६५
गोलंदाजीची सरासरी ३२.१२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/७३
झेल/यष्टीचीत ७/– ११५/–

२० जुलै, इ.स. २०१२
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

विजयसिंग माधवजी मर्चंट तथा विजय माधवजी ठाकरसी (१२ ऑक्टोबर, इ.स. १९११ - २७ ऑक्टोबर, इ.स. १९८७) हे भारतचा ध्वज भारतकडून दहा कसोटी सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. उजखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या मर्चंट यांनी इ.स. १९२९ ते इ.स. १९५१ दरम्यान मुंबईसाठी प्रथमश्रेणी सामने खेळले. त्यांची फलंदाजीची सरासरी ७१.६४ ही प्रथमश्रेणी क्रिकेट इतिहासातील डॉन ब्रॅडमननंतरची दुसरी सर्वोच्च सरासरी आहे.

त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन इंग्लंड दौरे केले ज्यामधे त्यांनी ४००० पेक्षा जास्ती धावा केल्या. इंग्लिश क्रिकेटपटू सी.बी. फ्राय म्हणाला होता की "Let us paint him white and take him with us to Australia as an opener." त्यांचे भाऊ उदयसुद्धा प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले आहेत.

क्रिकेट व्यतिरिक्त ते ठाकरसी ग्रुपच्या हिंदुस्तान स्पिनिंग व वीविंग मिल्सशी संलग्न होते.

कौटुंबिक माहिती[संपादन]

मर्चंट यांचा जन्म इ.स. १९११ मध्ये मुंबईमध्ये एका श्रीमंत घरात झाला.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.