सिंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंध
سنڌ
पाकिस्तानचा प्रांत

सिंधचे पाकिस्तान देशाच्या नकाशातील स्थान
सिंधचे पाकिस्तान देशामधील स्थान
देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
स्थापना १ जुलै १९७०
राजधानी कराची
राजकीय भाषा सिंधी, उर्दू
क्षेत्रफळ १,४०,९१४ चौ. किमी (५४,४०७ चौ. मैल)
लोकसंख्या ४,२४,००,०००
घनता ३०० /चौ. किमी (७८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PK-SD
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००
संकेतस्थळ sindh.gov.pk

सिंध हा पाकिस्तान देशाच्या चार प्रांतांपैकी एक आहे. ही सिंधी लोकांची ऐतिहासिक मातृभूमी आहे. सिंध पाकिस्तानच्या दक्षिण भागात असून त्याला बलुचिस्तानपासून वेगळ्या करणार्‍या सिंधू ह्या पाकिस्तानमधील प्रमुख नदीवरून त्याचे नाव पडले आहे. सिंधच्या उत्तरेला पंजाब, पश्चिमेला बलुचिस्तान, पूर्वेला भारत देशाची राजस्थानगुजरात ही राज्ये तर दक्षिणेला अरबी समुद्र आहेत. कराची ही सिंध प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

Provincial symbols of Sindh (unofficial)
Provincial animal Capra ibex ibex – 03.jpg
Provincial bird Sind Sparrow (Passer pyrrhonotus)- Male at Sultanpur I Picture 178.jpg
Provincial flower Nerium oleander flowers leaves.jpg
Provincial tree Acacia nilotica subsp. cupressiformis.jpg

बाह्य दुवे[संपादन]