चार्ल्स मॅरियट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स फादर स्टोवेल मॅरियट (सप्टेंबर १४, इ.स. १८९५:हीटन मूर, स्टॉकपोर्ट, लॅंकेशायर, इंग्लंड - ऑक्टोबर १३, इ.स. १९६६:डॉलिस हिल, मिडलसेक्स, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

हा लॅंकेशायर, कॅंब्रिज विद्यापीट आणि केंट संघांसाठी प्रथमवर्गीय क्रिकेट खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.