जून २९
Appearance
<< | जून २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८० वा किंवा लीप वर्षात १८१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]बारावे शतक
[संपादन]- ११९४ - स्व्हेर नॉर्वेच्या राजेपदी.
सतरावे शतक
[संपादन]- १६१३ - विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात.
एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९१४ - सायबेरियात जिना गुसेव्हाने रास्पुतिनचा खून करण्याचा प्रयत्न केला.
- १९२२ - पहिल्या महायुद्धातील शौर्याच्या कृतज्ञतेदाखल फ्रांसने कॅनडाला व्हिमी रीज येथे १ वर्ग कि.मी. जागा तहहयात दिली
- १९२६ - आर्थर मेइघेन कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- १९५६ - अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.
- १९७६ - सेशेल्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८६ - आर्जेन्टिनाने १९८६चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
- १९९५ - दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दुकानाची ईमारत कोसळली. ५०१ ठार, ९३७ जखमी.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १३९७ - जॉन दुसरा,अरागॉनचा राजा.
- १५९६ - गो-मिझुनू, जपानी सम्राट.
- १८६१ - विल्यम मेयो, अमेरिकन डॉक्टर व मेयो क्लिनिकचा स्थापक.
- १८६८ - जॉर्ज एलेरी हेल, अमेरिकन अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
- १९३४ - कमलाकर सारंग, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
- १९३९ - ऍलन कॉनोली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - चंद्रिका कुमारतुंगा, श्रीलंकेची राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस, पनामाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५६ - पेद्रो संताना लोपेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९६५ - पॉल जार्व्हिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ६९ - संत पीटर.
- १२५२ - एबेल, डेन्मार्कचा राजा.
- १८७३ - मायकेल मधुसूदन दत्त, बंगाली कवी.
- १८७५ - फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
- १८९५ - थॉमस हेन्री हक्सले, ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ.
- १९९२ - मोहम्मद बुदियाफ, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासिक कादंबरीकार.
- २००३ - कॅथेरिन हेपबर्न अमेरिकन अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जून २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)