पेद्रो संताना लोपेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेद्रो मिगेल दि संताना लोपेस (२९ जून, इ.स. १९५६:लिस्बन, पोर्तुगाल - ) हा २००४-५ मध्ये आठ महिन्यांकरता पोर्तुगालचा पंतप्रधान होता.