जुलै ३
Appearance
(३ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८४ वा किंवा लीप वर्षात १८५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]चौथे शतक
[संपादन]सहावे शतक
[संपादन]दहावे शतक
[संपादन]- ९८७ - ह्यु कापे फ्रांसच्या राजेपदी.
तेरावे शतक
[संपादन]- १२५० - सातवी क्रुसेड - मामलुकसैन्याने फ्रांसचा राजा लुई नवव्याला पकडले.
सतरावे शतक
[संपादन]- १६०८ - कॅनडात क्वेबेक सिटी शहराची स्थापना.
अठरावे शतक
[संपादन]- १७५४ - जॉर्ज वॉशिंग्टनने फोर्ट नेसेसिटी हा किल्ला फ्रेंच सैन्याला दिला.
- १७६७ - रॉबर्ट पिटकैर्नने पिटकैर्न द्वीपसमूह शोधला.
- १७७८ - अमेरिकन क्रांती - ब्रिटिश सैन्याने वायोमिंग मध्ये ३६० स्त्री, पुरूष व बालकांची कत्तल केली.
- १७७८ - प्रशियाने ऑस्ट्रिया विरुद्ध युद्ध पुकारले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४८ - यु.एस. व्हर्जिन आयलॅंड्समध्ये गुलामांना मुक्ती देण्यात आली.
- १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
- १८८४ - न्यू यॉर्क शेरबाजारातील शेर्सचा निर्देशांक डौ जोन्स इंडस्ट्रीयल ऍव्हरेज प्रथम प्रकाशित.
- १८९० - आयडाहो अमेरिकेचे ४३वे राज्य झाले.
- १८९८ - स्पॅनिश अमेरिकन युद्ध - अमेरिकेच्या आरमाराने सान्टियागो, क्युबा येथे स्पॅनिश युद्धनौका बुडवल्या.
विसावे शतक
[संपादन]- १९२८ - लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले.
- १९३८ - इंग्लंडमध्ये मलार्ड या वाफेवर चालणाऱ्या रेल्वे ईंजिनाने ताशी २०३ कि.मी. वेगाने धावून सर्वाधिक गतीचा विश्वविक्रम केला.
- १९५२ - अमेरिकेने पोर्तोरिकोचे संविधान मान्य केले.
- १९६४ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने १९६४चा नागरी हक्क कायद्यावर सही केली.
- १९७० - इंग्लंडचे डी हॅविललॅंड कॉमेट प्रकारचे विमान स्पेनमध्ये बार्सेलोना शहराजवळ कोसळले. ११२ ठार.
- १९७६ - इस्रायेलच्या कमांडो सैनिकांनी युगांडात ओलिस असलेल्या १०५ विमानप्रवाश्यांना सोडवले.
- १९८८ - अमेरिकेच्या यु.एस.एस. व्हिन्सेनेस या युद्धनौकेने इराण एर फ्लाइट ६५५ हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - व्लादिवोस्तोकिया एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान इर्कुट्स्क येथे कोसळले. १४५ ठार.
- २००४ - थायलंडची राजधानी बॅंगकॉकची भुयारी रेल्वे सुरू.
- २००६ - २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला.
जन्म
[संपादन]- १४२३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा.
- १४४२ - गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १६८३ - एडवर्ड यंग, इंग्लिश कवी.
- १७१७ - जोसेफ लॅसोन, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
- १८७० - रिचर्ड बेडफोर्ड बेनेट, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९०२ - जॅक न्यूमन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ.
- १९२४ - सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - लेसेक मिलर, पोलंडचा पंतप्रधान.
- १९५० - इवन चॅटफील्ड, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - सर रिचर्ड हॅडली, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - वासिम राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - हेन्री ओलोंगा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ६८३ - संत लिओ दुसरा.
- १३५० - संत नामदेव (पंढरपूर येथे समाधिस्थ).
- १९१८ - महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
- १९३३ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३५ - आंद्रे सिट्रोएन, फ्रेंच अभियंता.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - बेलारुस.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १ - जुलै २ - जुलै ३ - जुलै ४ - जुलै ५ - (जुलै महिना)