प्रशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रशिया
Preußen
इ.स १५२५इ.स. १९४७
Flag of Prussia (1892-1918).svgप्रशियाचा झेंडा (१८९२-१९१८) Wappen Deutsches Reich - Königreich Preussen (Grosses).pngप्रशियाचे चिन्ह (१७०१-१९१८)
Map-DR-Prussia.svg
ब्रीदवाक्य: "सम कुइक्व" (लॅटिन)
"प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे"
राजधानी क्यॉनिग्सबेर्ग; नंतर बर्लिन
शासनप्रकार राजेशाही, लोकशाही
राष्ट्रप्रमुख ड्यूक
इ.स. १५२५-१५६८ पहिला आल्बेर्ट (प्रथम)
इ.स. १६८८-१७०१ पहिला फ्रीडरिश (अंतिम)
राजा
इ.स. १७०१-१७१३ पहिला फ्रीडरिश (प्रथम)
इ.स. १८८८-१९१८ दुसरा विल्हेल्म(अंतिम)
पंतप्रधान पंतप्रधान
इ.स. १९१८-१९२० पाउल हिर्श(प्रथम)
इ.स. १९३३-१९४५ हेर्मान ग्यॉरिंग(अंतिम)
अधिकृत भाषा जर्मन
क्षेत्रफळ २९७,००७ चौरस किमी
लोकसंख्या ४१,९१५,०४०
–घनता १४१.१ प्रती चौरस किमी
आजच्या देशांचे भाग जर्मनी ध्वज जर्मनी
पोलंड ध्वज पोलंड
रशिया ध्वज रशिया
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
लिथुएनिया ध्वज लिथुएनिया
बेल्जियम ध्वज बेल्जियम
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड

प्रशिया (जर्मन: Preußen, प्रॉयसन; लॅटिन: Borussia, Prutenia: लात्वियन: Prūsija; लिथुआनियन: Prūsija; पोलिश: Prusy; जुनी प्रशियन: Prūsa) हे युरोपातील एक इतिहासकालीन राष्ट्र होते. इ.स. १५२५ ते इ.स. १९४७ अशा सुमारे चार शतकांएवढ्या दीर्घ कालखंडात हे राष्ट्र अस्तित्वात होते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "प्रॉयसन.डीई (होहेनत्सोलर्न राजघराण्याचे संकेतस्थळ)" (जर्मन भाषेत).
  • "प्रॉयसन-क्रोनिक.डीई" (जर्मन भाषेत).