ऑक्टोबर २
Appearance
(२ ऑक्टोबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑक्टोबर २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७५ वा किंवा लीप वर्षात २७६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८८९ - कॉलोराडोमध्ये निकोलस क्रीडला चांदी सापडली.
विसावे शतक
[संपादन]- १९२५ - जॉन लोगी बेअर्डने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
- १९६७ - थर्गूड मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा पहिला श्यामवर्णीय न्यायाधीश झाला.
- १९६८ - ट्लाटेलोल्कोची कत्तल.
- १९७० - विचिटा स्टेट युनिव्हर्सिटीचा फुटबॉल संघ, अधिकारी व त्यांचे चाहते घेउन जाणारे विमान कॉलोराडोत कोसळले. ३१ ठार.
- १९९० - चीनचे बोईंग ७३७-२४७ प्रकारच्या विमानाचे अपहरण. ग्वांग्झूच्या विमानतळावर उतरताना हे विमान इतर दोन विमानांवर आदळले. १३२ ठार.
- १९९६ - एरोपेरू विमान कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान लिमाहून निघाल्यावर पॅसिफिक समुद्रात कोसळले. ७० ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००६ - निकेल माइन्स, पेनसिल्व्हेनियामध्ये चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
जन्म
[संपादन]- १४५२ - रिचर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १७८९ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.
- १८६९ - महात्मा गांधी.
- १८७३ - पेल्हाम वॉर्नर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८४ - प्लम लुईस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९० - ग्राउचो मार्क्स, अमेरिकन अभिनेता.
- १९०४ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान.
- १९३० - जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - जॉफ मिलमन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - ऍलन वेल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - टॉम मूडी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - जॉनी कॉक्रन, अमेरिकन वकील.
- १९३९ - बुधि कुंदरन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - रॉबर्ट अँडरसन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५० - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.
- १९६८ - याना नोव्होत्ना, चेक टेनिस खेळाडू.
- १९७१ - कौशल इनामदार, भारतीय संगीतकार
- १९७४ - मॅट निकलसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - जस्टीन केम्प, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १२६४ - पोप अर्बन चौथा.
- १८०३ - सॅम्युएल ऍडम्स, अमेरिकन क्रांतिकारी.
- १९७५ - कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री.
- २००६ - पॉल हॅलमॉस, अमेरिकन गणितज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर ३० - ऑक्टोबर १ - ऑक्टोबर २ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर महिना