Jump to content

रॉबर्ट अँडरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट विकहॅम अँडरसन (ऑक्टोबर २, इ.स. १९४८:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - १ जून, २०२५) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून नऊ कसोटी व दोन एक-दिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करीत असे.

याचे वडील मॅक अँडरसन आणि मुलगा टिम अँडरसन दोघेही न्यू झीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.

न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.